Our Mission

Our Vision

Common woman becomes socially, economically and intellectually empowered and every child learns through enjoyment.

Our Mission

The upliftment of women and children with a special emphasis on socially and economically weaker sections.

Our Values reflect through our prayer !

निवेदिता गीत

अभंग अमुची एकी आणि मनात अमुच्या नेकी ,स्वाभिमानी अन् स्वयंपूर्ण आम्हि निवेदिताच्या लेकी ।

समाज अमुची माता आणिक देश आमुचा पिता असे ,निवेदितातिल भगिनी साऱ्या कुटुंब हे आमुचे असे ।

आम्हा न ठाऊक धर्म आमुचा आम्हा न ठाऊक जाती ।

सहानुभूती नको कुणाची नको कुणाची मदत फुका ,भविष्य घडवू शिक्षणसावे वाढतील अमुच्या क्षमता।

कुसुमकमलशा विकसित होऊ गंध पसरवू जगती ।

विनम्र आणि कृतद्न्य राहू चरित्र आमुचे शुध्द असो ,चालू आम्ही सन्मार्गावर ध्येय आमुचे उच्च असो ।

नक्षत्रासम चमकू आम्ही अंधाराच्या राती ।

स्वाभिमानी अन् स्वयंपूर्ण आम्हि निवेदिताच्या लेकी ।